आजानुकर्ण, श्रावण, वरदा, मंजुशा व चक्रधर१ आपल्या सर्वांचे मनापसून आभार. काही शब्दांचे अर्थ इथे देत आहे.

कटांग बांबू - बांबूचा एक प्रकार,   रांजी - बन, बाड्डे- बदक,  बोडी- ओढा