मराठीत, कवींची संख्या भरपूर, कवितांची संख्या अगणित, मात्र 'आठवणीतल्या कविता' एकूण कवींच्या संख्येहून कमी आणि वाचकांची संख्या या सर्वांपेक्षा कमी, अशी स्थिती आहे. *
(- याचा आलेख प्रशासकांना विनंती करुन नक्की प्रकाशित करून घ्यावा... )
मस्त. तिन्ही भाग अतिशय आवडले. आता अनिवासी मराठी साहित्याचा (? )इतिहास पण येणार आहे का?