"भले इतिहासी रावण म्हणूनी
लिहीतील माझ्या कथा
महात्म्यांचे वाटसरू ते
कशा जाणतील व्यथा"                     ... व्वा !