"घोडा मुका असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही याचं मला बरं वाटलं.ज्याला जखम झाली आहे त्याने मुकं असण्याची आणि इतरांनी खूप बोलायची ही अजून एक वेळ." .... उत्तम लिहिलंत !