"घुसखोरांची काय जरूरी? घरभेदी कडवे असता..सर्व देश ओसाड होउ द्या तुम्हास मग अभिषेक करू...मतदारा इतकेच ठरव तू वीट हवी की दगड हवानिवडणुका या कपाळमोक्षा साठीचा पर्याय नवा" ... ह्या ओळींतच आपल्या दुर्दैवाचा संपूर्ण पाढा वाचलात -- अतिशय प्रभावी.