आपल्या मानसपुत्राच्या विवाहसोहळ्यात अमाप पैसा उधळून जयललितांनी पुढल्या निवडणूकीत सत्ता गमावली होती.

अन शिवाजीराव मुख्यमंत्री असताना मुलीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गैरप्रकार केल्यामूळे पायऊतार झाले होते.