सुंदर रचना, आशयघनता आणि शब्दचातुर्यसुद्धा !काही खुलासे आवश्यक वाटले :१. शेवटच्या ओळीत 'नवा' असा एक शब्द आहे की 'न वा' असे दोन ?२. 'शुर्पणखा जोरदार करतो हल्ला' - इथे 'करते' असे हवे का ? ही टंकलेखनाची चूक वाटते.कृपया खुलासा करावा.