सगळ्या प्रतिसादकांचे प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार! फोटोबद्दल सांगायचं तर माझे इथले (वेगासचे) फोटो चांगले आलेले नाहित. मोड चुकला फोटो काढताना त्यामुळे रात्रीचे फोटो यथातथाच आहेत. पुढच्या भागात ग्रँड क्यन्यनचे फोटू टाकेन (तेही चांगले आहेत असा दावा नाही  )

पुन्हा एकदा प्रतिक्रियांबद्दल आभार

-ऋषिकेश