इंग्रजी भाषेचा जबरदस्त पगडा आणि शब्दशः भाषांतर याचं अजून एक उदाहरण...

इंग्रजी "स्टेप बाय स्टेप" साठी "क्रमवार" असा छोटासा आणि सोपा-सुटसुटीत शब्द का नाही सुचला आपल्याला? :-)