आणखी एक रुखरुख अशी की लेखनाचा दर्जा उत्तम असला तरी त्याची दिशा अजूनतरी समजली नाही. ही कथा आहे, कादंबरी आहे, प्रवासवर्णन की ललित? हे लेखन अनुभव, जीवनमान, भुगोल इ. इ. उपरोक्त विषयांमध्येही तसे फक्त शाब्दिक अर्थाने बसते. 
ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, नवकाव्य यांच्या पट्टीचे लिहित असाल तर हरकत नाही.