अहाच! कायच छानच लेखच लिहिलाच आहेतच होच तुम्हीच!!!! :)
"च" चे महत्त्व तसं मराठी समाजाला पटल्याने आपल्याकडे खास च ची भाषा असावी! ;)
("च"कार शब्द न काढणारा)ऋषिकेश