लेख वाचून अपार करूणा मनात दाटली. लेख लिहीताना लेखकाला हसू आले का? जे वाचल्यावर हसू येते ते विनोदी अशी आपली आमची समजूत.
बाकी हल्लीच्या विनोदी मालिका बघतानाही हीच परिस्थिती होते. खोटा हशा ऐकू येतो म्हणून विनोदी म्हणायचे.
क्रमशः वाचून पोटात गोळा आला. (महाराज, माफी!)
हॅम्लेट