’कुठल्याही दोन काड्या हलवून चौकोनाचा अष्टकोन करा’ वगैरे असली जी कोडी असतात त्यांत त्या दोन काड्यांमध्ये जी समोरचं दृश्य क्षणार्धात बदलायची ताकद असते तशीच ताकद या ’च’च्या प्रत्ययात असते.
काय नेमक उदाहरण दिल्त तुम्ही. खरच च चा प्रत्यय काय 'काड्या' करील काही सांगता येत नाही
मस्त आहे लेख (नेहमीप्रमाणेच)