आजचा आपला लेख छान जमला आहेच
आजचा आपला लेख छान जमलाच आहे
आजचा आपला लेख छानच जमला आहे
आजचा आपला लेखच छान जमला आहे 
आजचा आपलाच लेख छान जमला आहे
आजचाच आपला लेख छान जमला आहे

(थोड्याशा खोडीबद्दल क्षमस्व. खरा प्रतिसाद वाक्य क्र. ३ )