लेख विचार करायला लावणारा आहे.
"जमिनीला आपण विक्री योग्य वस्तू (कमोडिटी) समजतो ही आपली सर्वात मोठी चूक आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळेच आपण तिचा दुरुपयोग करतो. जमिनीला आपण, आपण राहत असलेल्या समाजाचीच एक घटक आहे असं ज्यादिवशी पासून समजायला लागू त्यादिवशी पासून जमिनीचा वापर आपण प्रेमानं आणि आदरानं करायला सुरुवात करू शकू. "
हे सर्वच नैसर्गिक संसाधनांच्या बाबतेत म्हणता येईल. खनिज तेलाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. खनिज तेलाला ही कमोडिटी न समजता समाजाचा घटक समजायला हवे. तसेच जंगलांचेही.