कुंदकळ्या, रूपसुंदरा, काव्यकळ्या, सांजरंग ... वा वा वा अलीकडे अशी शब्द समृद्ध कविता दुर्मिळ झाली आहे. तरी अद्यापही जोमाने पुधे येऊ शकते असे ही कविता वाचून वाटले.
शेवटचा तो भोके शब्द बदलता तर बरे होईल. बाकी सुंदर शब्दवस्त्राला भोक पडल्यासारखे नको वाटायला उगाच.