गांधारी कंदाहारातून (गांधारातून)आलेली आहे ना? मग ही गांधारी विदर्भात कशी. विदर्भात तळ्याला 'दमयंती' नाव असते तर चालले असते असे वाटले म्हणून विचारले.