कुंदकळ्यांची रास जणू

ह्या कवितेचे वर्णनही असेच करता येईल. अभिनंदन.
"भोके"बाबत हस्त लिखितेंशी सहमत. भरजरी वस्त्रास भोक पडल्यासारखे वाटते.