.. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या वाक्यावर अत्रे व यशवंतराव चव्हाण यांची 'च' प्रत्ययावरून झालेल्या शाब्दिक खडाजंगीची आठवण झाली!!!
लेख भारी आहे.