मलाही याचीच आठवण झाली. तसेच स्वल्पविरामाचे महत्त्व आचार्य अत्र्यांनी प्रा. ना‌. सी. फडक्यांना कसे समजावून सांगितले याचाही किस्सा - खरा किंवा कपोलकल्पित-  मनोगतावरच कुठे तरी मी वाचला आहे.  त्याचीही आठवण झाली.