कविता फारच छान आहे!
बाकी 'भोके'च्या ऐवजी 'छिद्रे' घातलं तर मात्रांचा हिशोब बदलणार नाही आणि वाचतानाही अडखळायला होणार नाही...