साधारणपणे कापडाला छिद्र पडते असे वाटते. छिद्र म्हणजे लहान भोक अशी काहीशी माझी समजूत आहे. अर्थात छिद्र = लहान भोक आणि भोक = भगदाड, भोकसांड इ. इ. असे काही समजण्याचा प्रघात नाही. पण छपराला पडलेल्या विवरासारख्या भोकांमधून वरचे तारकांनी भरलेले आकाश दिसते आहे हा भाव सांगणारा दुसरा शब्दही सापडेना.
त्यामुळे छिद्र असा शब्द न वापरता भोक हा शब्द तसाच ठेवला. या ठिकाणी अजून चागला शब्द वापरायला हवा हे मात्र एकदम मान्य.
सूचना आणि सुधारणा आणि कौतुकाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
--अदिती