एखाद्या मनोगतीची 'वाटचाल' बघताना तिथे 'लेखन' आणि 'लेखक' ह्या दोन स्तंभांव्यतिरिक्त जर 'लेखन प्रकार' हा एक स्तंभ घातला तर चांगले होईल असे वाटते.

- चैत रे चैत.