रव्याचे उत्तप्पे.
रवा दुधात भिजवायचा. त्यात थोडा कांदा, मिरची, कोथिंबिर, टोमॅटो आवडल्यास भोपळी मिरची आणि मिठ घालायचे आणि तव्यावर पसरवून उतप्पा टाकायचा. खुप चांगला लागतो. आणि पटकन होतो. रवा वेळेवरच भिजवायचा असतो त्यामुळे पटकन होतात.
थालिपीठ करू शकता.
पालक किंवा बिट पुरी आदल्यादिवशी तयारी करून करू शकता.
गोड शेव किंवा शेवेचा उपमा
मेदू वडा _ चटणी
मालपुआ
अजून आठवून सांगते.