मूळ लेखापेक्षा प्रतिक्रियाच अधिक विनोदी वाटल्या  हॅम्लेट यांची प्रतिक्रिया वाचून तर खूपच हसायला आले.. यायोगे का होईना, कुणी हसले हेही नसे थोडके!

पण तुम्ही प्रयत्न चालू ठेवा .. अहो याहून रटाळ आणि बोअर विनोद लोक बोलतांना मारत असतात व आपल्याला हसावे लागते!