आल्याच्या ऐवजी वेलदोड्याची पूड घातली तर?  आलं खूप छान लागतं, पण लहान मुलांना ते जरा तिखट वाटतं, म्हणून विचारलं.

बाकी या पौष्टिक पाककृतिबद्दल धन्यवाद!