लेख. अतिशय आवडला. मराठीतल्या ह्या खाचाखोचा नकळत आपण बोलताना वापरत असतो, पण तुम्ही त्या इतक्या सुरेख मांडल्या आहेत की एखाद्या नवशिक्या अमराठी भाषकालाही त्या सहज समजाव्या.