च ने अर्थ बदलण्यचे एक उदाहरण:
एक नटी तोकड्या कपड्यात आपल्या नवऱ्यासमोर येऊन विचारते, "सांगा, मी या कपड्यांत सुंदर दिसते की नाही? "
नवरा म्हणतो, "अं? नाही बुवा. तू या कपड्यांत बरीच दिसतेस!"