कविता वाचयाला उशीर झाला.सुरेख. शब्दसमृद्ध वगैरे उपरोक्त कौतुकाशी पूर्ण सहमत.अवांतर: मधल्या काळात ही प्रतिभा कुठं दडी मारून बसली होती का?