मला अपेक्षित पद्धतीने सविस्तर माहिती दिलीत, याबद्दल मनापासून आभार. मी नेट सॅव्ही नाही, त्यामुळे ही प्रक्रिया
थोडी कठीण वाटतेय. पण मी नक्की प्रयत्न करून पाहीन. माझ्यासारख्या आणि नव्या मनोगतींना आपण दिलेली
माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. पुन्हां एकदा धन्यवाद!