तुमच्याशी १००% सहमत.  अगदी मासे, इतकंच काय आता तर पाण्यालाही समाजाचं घटक समजलं पाहिजे.  नाहीतर याही गोष्टी संपुष्टात यायला वेळ लागणार नाहीये.