"आठ कोटी टन कार्बन डाय ऑक्साईडच्या धूरा"ची ओळ लाल अक्षरात परत परत टाकून त्याची भयानकता वाचकांच्या लक्षात आणून देण्याची तुमची कल्पना आवडली.
दुवा क्र. १ ही फारच चांगली साईट तुम्ही सांगितली आहे. ती बघून नैराश्यच येतं. माझ्या सगळ्या ओळखीच्या लोकांना ती मी बघायला सांगतोय.