"जरा हळू बोल असं जगाने बजावलं मला
बजावतानाही ते किती मोठ्याने किंचाळलं होतं"            ... आवडलं , ' निरुत्तर पत्र ' आणि शेवटची द्विपदीही छान.