लिहिणं आवश्यक आहे - धावफलकावर जशा 'अवातंर धावा' लिहितात तसं. काही लेखकांना, डकवर्थ लुईसच्या वाढीव घावांप्रमाणे, कुठल्याही नावाशी जोडता येत नाही. गो. नि. दा, दुर्गा भागवत इ.... कधी कधी अवांतर धावा सामन्याचा रोख बदलतात; पण ह्या इतिहासाचा रोख बदलू शकेल असं 'अवांतर' लिखाण काही आमच्या वाचनात आलं नाही....
हा हा! मस्त लेखन.
(हा लेख इतरांच्या तुलनेत थोडा आवरता घेतला असे वाटले. अपेक्षा वाढल्या होत्या त्याचा परिणाम असावा.)
सोनाली