चार भागातच का संपवली लेखमालिका? नाटकं, कथा, बालसाहित्य, आत्मवृत्तं - प्रत्येकासाठी एक-एक भाग वाचायला आवडला असता.
पण हे चारही भाग अप्रतिम होते हे मात्र नक्की.
या लेखातले चौकार-षटकार -
>>> महाविद्यालयातल्या निबंध स्पर्धेत तरी जरा बरे विषय ठेवावेत!
>>> धावफलकावर जशा 'अवातंर धावा' लिहितात तसं
>>> अशा कलाकारांबद्दल मग 'त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं' असा मथळा द्यावा लागतो.
>>> 'आपलं महानगर' वागळे यांच्या दुनियेतून बाहेर येऊ पाहात नव्हतं.
मस्तच. आता यापुढचं तुमचं लेखन कसं असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.