म्हणावंसं वाटतं...
अजून दोनेक भाग टाकले असते तर मज़ा डबल झाला असता...
'गाळीव' असल्याने इतिहास कमीच येणार हे माहीत होतं. पण काय करणार? काही 'गाळलेल्या' गोष्टीच अशा असतात की त्यांचं व्यसन लागतं.