चार भागातच का संपवली लेखमालिका? नाटकं, कथा, बालसाहित्य, आत्मवृत्तं - प्रत्येकासाठी एक-एक भाग वाचायला आवडला असता.
पण हे चारही भाग अप्रतिम होते हे मात्र नक्की.
मस्तच. आता यापुढचं तुमचं लेखन कसं असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.

अगदी सहमत आहे.