हा बदल छान दिसतोय. धन्यवाद!'वाटचाली'त लेखकाच्या नावाची गरज नाही हे सांगायचे राहूनच गेले होते. तो स्तंभ काढून टाकल्याबद्दल विशेष धन्यवाद!!
- चैत रे चैत.