अतिशय सुंदर शब्दांत मांडलेला! तुम्ही इतकी मदत केलीत हेच खूप झाले.

असेच लोक असतात हो.संवेदनाशून्य, जबाबदारी शक्यतो झटकणारे....पन आपण बदलू नये. तुम्ही खूप धडपड केलीत.

फक्त भाभा हॉस्पिटललाच जायचे हा कुठला नियम?

सुदैव म्हणून ती विशेष मेडिकल हेल्प शिवाय शुद्धीवर आली.

तुम्हाला अशीच संवेदनशीलता जपण्यासाठी शुभेचछा!