१-ला लेख- २० धावा,(सर्व धावा "प्लेसमेंट"च्या)
२-रा लेख -२०-५०-(काही चौकार आणि षटकारही)
३-रा लेख- ५०-८०- नुस्ती धमाल, धिंगाणा!
४था लेख- ८०-१००- काही शैलीदार फटके, आणि अनुभवाच्या जोरावर पुर्ण केलेल्या धावा!