कृष्णकुमार व कुल्कर्निअप्पा, तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद!

प्रीति, पालकाचा हिरवा ढोकळा जरूर करून पाहीन.  एक प्रश्न : मुगाची डाळ आणि पालक साधारणपणे किती?