सोनाली आणि चैतशी मूळ मुद्याबाबत सहमत. त्यापलीकडेही एक गोष्ट - या आणि आधीच्याही लेखात प्रत्येक मुद्दाही आवरता घेतल्यासारखाच वाटला मला. ते कदाचित पु.लं.चा प्रभाव असल्यानं जाणनलं असावं.
आता इतरांच्या मागणीत सूर मिळवून म्हणतो की आणखी थोडे तपशीलात जाऊन लिहा.
अवांतर : लेखमाला वाचू लागलो तेव्हाच तुमच्या वाचनाविषयी आदर निर्माण झाला होता. त्याचवेळी एक-दोघांशी झालेल्या चर्चेत हे ख. र. खोटे मुरलेले मनोगती आहेत, असाही निष्कर्ष निघाला होता. आता कुमार जावडेकर (हा कंस) पाहिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले.