टिपलेले रंग सारे

माझ्या रंगात मिसळून घेतो

शब्दचित्रे साकारताना

स्वतःलाच मग हरवून घेतो

           मझ्या मनाचा ब्रश... ह्य ओळी खास आवडल्या.