एक छान आणि वेगळी लेखमाला वाचायला मिळाली. तुमची लेखनशैली सुरेख आहे. अशाच लिहित रहा. शुभेच्छा.