चांगले वर्णनात्मक लेखन.
नाट्यमयता, किंवा चढ-उतार म्हणूया, नसल्याने हे लेखन केवळ एकरेषीय पातळीवर राहिले. अर्थात, वेगळ्या वातावरणात वाचकाला नेण्याची ताकद त्यात आहे. असेच आणखी लिहा.