आबीछाया,

वर श्रावणसर म्हणतात त्याप्र्माणे चढउतार नसून एखाद्या नैसर्गिक वनस्थलाचा, पय्रटनस्थळाचा माहितीपट वगैरे पाहतो आहो असे वाटले.

उत्तम शैली. आणखी अशाच शैलीत वाचन करायला आवडेल.

(तुमच्या लेखनात चितमपल्लींची छाया आहे असे वाटले! (ह̱. घ्या. हं  ))

-श्री सर (दोन्ही)