जबरदस्त व्यासंग आणि तरीही हलके-फुलके लेखन!
अस्सल विनोदी - आचार्य अत्र्यांच्या भाषेत - विद्वान पण हलके - विद्वज्जड नव्हे. आकाशात भराऱ्या घेणाऱ्या गरुडासारखे.
(वरचे मत - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या 'कुमार'भारतीतून साभार - आमचे वाचन मराठी पाठपुस्तकापुरतेच मर्यादित!)