अदिती,
माझ्या छपरामधील भोके
तुझ्या घराचे दरवाजे
उचंबळे अंतरात माझ्या
रूप तुझे ते किती साजे!
फारच सुरेख !
शिवाय----शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध--ऱ्यांची सरमिसळ अफलातून. आणि परिणाम चढत्या भाजणीने होतोय--सगळ्यावर कडी म्हणजे वरच्या कडव्यातले भाव--- शारीर जाणिवांच्या पलीकडले!
----मुग्धा.