"दिला न परिचय, ना विस्कटला कोरा चेहराघडी नव्या आयुष्याची सांभाळून गेली..अमोघ खच बाणांचा हृदयी येऊन पडलाकमान भुवयांची किंचित उंचावून गेली" ... जबरदस्त ! 'अखेरच्या अंकावर' ही खास - रचना मस्त, आवडली.