फारच उत्तम लेख.
रेक्स वायलर महोदयांचा हा लेख आपण आंतरजालावर वाचला असेल तर त्याचा दुवा देता येईल का? माझ्या अमराठी मित्र/मैत्रिणींना पाठवता येईल.